Shivaji Maharaj Image Wallpaper | Shivaji Maharaj Image Full Hd
We have shared in this new post of Bhagwanimage, If you are searching for best images of Shivaji Maharaj then in this post you will find all best images of Shivaji. Chhatrapati Shivaji Maharaj was a warrior king of Maharashtra and the founder of the Maratha Empire. In India and other countries too, he is still considered as the greatest warrior of his time. Shivaji Maharaj is one of the great national heroes of Mahadeshwar. He created an independent and sovereign state in Maharashtra which was based on justice. His iron was the epitome of determination, valor and lordship. There was no limit to his courage. In this post you will find images like Shivaji Maharaj Image Hd, Shivaji Maharaj Image Wallpaper, Shivaji Maharaj Photo Download, Shivaji Maharaj Image New. You can download this picture of Maharaj Shivaji And you can share on your Facebook and WhatsApp. If you liked this post, please share it with all your Maratha friends who love Chhatrapati Shivaji Maharaj.


कुणाची तहान कुणाची मान, तळपत्या पातीला, रक्ताची शान, मर्द मराठा आहोत आम्ही आमच्या हाती स्वराज्याची शान !
न मोठेपणा साठी, न स्वार्थासाठी, जीव तडपतो फक्त मराठी अस्मितेसाठी !
Shivaji Maharaj Ka Image Hd
शिवकाळात नांदत होती सु:खात सारी प्रजा…!! म्हणुन म्हणती शिवाजी, माझा जाणता राजा…!
माझ्या रक्ताने धूतले जरी तुमचे पाय तुमचे माझ्या वरचे ऊपकार फिटणार नाय धन्य धन्य माझे शिवराय
!! जय जिजाऊ जय शिवराय !! !! जय शंभूराय !!
ना चिंता ना भिती ज्याचा मनामध्ये राजे शिवछत्रपती जगदंब जगदंब
Shivaji Maharaj Ki Photo
एक राजा जो रयतेसाठी जगला,एक योद्धा जो अन्यायाविरुद्ध लढला, एक नेता जो लोकहितासाठी झटला, एक असामान्य माणूस ज्याने गुलामी नाकारुन स्वराज्याला जन्म दिला… शिवजयंतीच्या शुभेच्छा !
आम्हाला गरज नाही सांगण्याची कि आम्ही किती कट्टर शिवभक्त आहोत कारण आम्ही जिथ जातो तिथे लोक आम्हाला आमच्या नावापेक्षा कट्टर शिवभक्त
म्हणुनच जास्त ओळखतात
ना चिंता ना भिती…ज्यांच्या मनात छत्रपतींची नीती चांगल्या विचारांचा धर्म केला की, धर्माचा विचार उरत नाही…!
हे बघ भाऊ! महिलेची सुरक्षा असो किंवा आतंकवाद राजे असते तर परिस्थिती वेगळी असती.
Shivaji Maharaj Image Hd Wallpaper New
।। माझ्या रक्ताने धूतले जरी तुमचे पाय, तुमचे माझ्या वरचे ऊपकार फिटणार नाय, धन्य धन्य माझे शिवराय !! जय जिजाऊ !! !! जय शिवराय !! !! जय शंभूराय !!
प्राणपणाने लढून राजा तूच जिंकले किल्ले, दुष्मनांचे सहा परतून तूच लावले हल्ले, धर्मरक्षणा तूच घेतला जन्म जिजाई पोटी, हे शिवराय प्रणाम तुजला कोटी कोटी !
अंगात हवी रग… रक्तात हवी धग… छाती आपोआप फुगते…. एकदा जय शिवराय बोलून बघ
आण आहे या मातीची शिवबाला विसरेल ज्या दिवशी त्याच दिवशी राख होईल या देहाची ती राख सुद्धा सांगेन ही राख आहे एका शिवभक्ताची
शिवाजी महाराज की जय
पाण्यात गेल्यावर मगराशी, जंगलात गेल्यावर वाघाशी आणि महाराष्ट्रात आल्यावर शिवभक्तांशी कधीच भिडू नका
कलम नव्हते कायदा नव्हता तरीही सुखी होती प्रजा कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजी राजा.
See More Here:-
0 Comments